कवी ही अशी व्यक्ती आहे जी कविता अभ्यासते आणि निर्माण करते. कवी स्वतःचे असे वर्णन करू शकतात. कवी हा निर्माता (विचारक, गीतकार, लेखक) असू शकतो जो कविता (मौखिक किंवा लिखित) तयार करतो किंवा ते प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर करू शकतात. कविता करणाऱ्या स्त्रीस कवयित्री असे म्हणतात.
कवी प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहेत, जवळजवळ सर्व भाषांमध्ये, आणि त्यांनी विविध संस्कृती आणि कालखंडात मोठ्या प्रमाणात कामे तयार केली आहेत.[१]
यादी
काही प्रसिद्ध कवी आणि कवयित्री
- |बालकवी (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
- |कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)
- |केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
- |केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे)
- |शांता शेळके
- |बहिणाबाई चौधरी
- |अनिल बाबुराव गव्हाणे
- |विजया वाड
- |भा.रा. तांबे
- |मंगेश पाडगावकर
- |प्रवीण दवणे
- |ग.दि. माडगुळकर
- |कवी अनिल [आत्माराम रावजी देशपांडे)
- |कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
- |गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
- |ग.ह. पाटील
- |विठ्ठल वाघ
- |बा.भ बोरकर |ना.धों. महानोर
- |कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर)(बडोद्याचे राजकवी)
- |साने गुरुजी
- |दुर्गा भागवत
- |शिरीष गोपाळ देशपांडे
- |माधव जुलिअन
- |दिलीप चित्रे
- |ग.ल. ठोकळ
- |गो.ना. माडगावकर
- |सुरेश भट
- |श्री. बा. रानडे
- |गोपीनाथ
- |ना.गं. लिमये
- |केशव मेश्राम
- |बा.सी. मर्ढेकर
- |शं.चिं. श्रीखंडे
- |वि.म. कुलकर्णी
- |ना.वा. टिळक
- |शंकर वैद्य
- |इंदिरा संत
- |अरुणा ढेरे
- |कवी ग्रेस (माणिक गोडघाटे)
- |वा.रा. कांत
- |अनंत काणेकर
- |आरती प्रभू (चिं त्र्य खानोलकर)
- |पद्मा
- |कवी सुधांशु
- |विंदा करंदीकर
- |पु.शि. रेगे
- |सदानंद रेगे
- |अनंत फंदी
- |सोपानदेव चौधरी
- |वसंत आबाजी डहाके
- |दि.पु. चित्रे
- |गो.नी. दांडेकर
- |वसंत बापट
- |संगीता बर्वे
- |शिरीष पै
- |वि.भि. कोलते
- |फ.मुं शिंदे
- |अज्ञातवासी (दिनकर गंगाधर केळकर)
- |मधुकर केचे
- ।दशरथ यादव
- |किरण शिवहर डोंगरदिवे
संदर्भ