एस.व्ही. कृष्णमूर्ती राव (१५ नोव्हेंबर, १९०२ - १८ नोव्हेंबर, १९६८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भारतीय राजकारणी होते. १९५२ ते १९६२ पर्यंत ते भारतीय संसदेच्या राज्यसभा सदनाचे सदस्य होते. ते राज्यसभेचे उपसभापतीही होते. ते संसदेच्या लोकसभा कनिष्ठ सभागृहात शिमोगा, म्हैसूर राज्य मतदारसंघ येथून १९६२ मध्ये निवडून आले होते आणि १९६२ ते १९६७ या काळात लोकसभा उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केेेेले.[१][२][३]
संदर्भ
बाह्य दुवे