एरिक सेंट एव्हाल ॲटकिन्सन (६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ - २९ मे, इ.स. १९९८) हा वेस्ट इंडीजकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
याचा मोठा भाऊ डेनिस ॲटकिन्स सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. एरिकचा पहिला कसोटी सामना डेनिसचा शेवटचा कसोटी सामना होता.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|