माऊंट सलक सुखोई सुपरजेट १०० विमान दुर्घटना ही दिनांक ९ मे, इ.स. २०१२ रोजी इंडोनेशियातील जकार्ताजवळ झालेली विमान दुर्घटना आहे. दुर्घटनाग्रस्त विमान हे सुखोई सुपरजेट १०० प्रकारचे रशियाचे प्रवासी विमान होते.
इ.स. २०१२मधील विमान अपघातांची यादी |
---|
|
गडद निळ्या रंगातील अपघातात ५० किंवा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. |