INS Vikrant (it); আইএনএস বিক্রান্ত (bn); INS Vikrant (fr); ಐ.ಎನ್.ಎಸ್ ವಿಕ್ರಾಂತ್ (kn); 维卡兰号航空母舰 (zh-hans); 維卡蘭號航空母艦 (zh-hk); INS Vikrant (es); INS Vikrant (ca); आय.एन.एस. विक्रांत (mr); INS Vikrant (de); INS Vikrant (fi); INS Vikrant (ga); آیاناس ویکرانت (آر۱۱) (fa); 維卡蘭號航空母艦 (zh); INS Vikrant (da); آئی این ایس وکرانت (pnb); ヴィクラント (ja); ഐ.എൻ.എസ്. വിക്രാന്ത് (ml); आई एन एस विक्रांत (hi); INS Vikrant (sk); INS Vikrant (pl); INS Vikrant (uk); INS Vikrant (nl); 維卡蘭號航空母艦 (zh-hant); INS Vikrant (mul); ఐ.ఎన్.ఎస్. విక్రాంత్ (te); ਆਈ. ਅੈਨ. ਅੈਸ. ਵਿਕਰਾਂਤ (pa); INS Vikrant (en); INS Vikrant (en-ca); INS Vikrant (cs); Викрант (ru) portaaviones de la clase Majestic (es); ভারতের প্রথম যুদ্ধবিমান পরিবাহক (bn); porte-avions léger (fr); Primer porta-avions de l'India (ca); 1961 Majestic-class aircraft carrier of the Indian Navy (en); Indiens erster Flugzeugträger (de); iompróir aerárthaí i gcabhlach na hIndia (ga); 印度航空母舰 (zh); Idiens første hangarskib (da); インド海軍の航空母艦。建造中止状態であったイギリス海軍のマジェスティック級航空母艦ハーキュリーズをインドが購入し、竣工させたもの (ja); pierwszy lotniskowiec Indii (pl); schip in India (nl); भारतीय नौसेना पोत विक्रांत (hi); సేవ నుండి విరమించిన భారతదేశపు తొలి విమాన వాహక నౌక (te); Intian laivaston lentotukialus (fi); 1961 Majestic-class aircraft carrier of the Indian Navy (en); indická letadlová loď třídy Majestic (cs); Индийский военный корабль (ru) HMS Hercules (it); ハーキュリーズ, INS Vikrant, विक्रान्त (ja); HMS Hercules (fr); HMS Hercules (R49) (pl); Vikrant R11, Vikrant, INS Vikrant (ru); आयएनएस विक्रांत (mr); హెచ్ ఎమ్ ఎస్ హెర్క్యూలీస్ (te); HMS Hercules (fi); HMS Hercules (R49), Vikrant aircraft carrier, R11 Vikrant, R49 Hercules, Hercules aircraft carrier (en); HMS Hercules (es); HMS Hercules (ca); এইচএমএস হারকিউলিস (আরএন ৪৯) (bn)
आय.एन.एस. विक्रांत
1961 Majestic-class aircraft carrier of the Indian Navy
आय.एन.एस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. जानेवारी १९५७च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडातबेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.
भारताने विकत घेतल्यावर उरलेले बांधकाम हार्लांड अँड वूल्फ या कंपनीने पूर्ण केले.[१] अनेक आधुनिक उपकरणांसह नौकेच्या डेक[मराठी शब्द सुचवा]वर वाफेवर चालणारे विमानफेकी यंत्र (कॅटेपुल्ट[मराठी शब्द सुचवा]) बसवण्यात आले तसेच नियंत्रणकक्षातही आमूळ बदल करण्यात आले.