आंद्रे अयेव

आंद्रे अयेव

आंद्रे मॉर्गन रामी अयेव (André Morgan Rami Ayew; १७ डिसेंबर, १९८९ (1989-12-17), सेक्लिन, फ्रान्स) हा घानाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला अयेव आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००८ व २०१० आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये घानासाठी खेळला आहे. क्लब पातळीवर अयेव २००७ पासून लीग १मधील ऑलिंपिक दे मार्सेल ह्या क्लबासाठी खेळत आहे.

अब्दुल रहिम अयेवजॉर्डन अयेव हे घाना राष्ट्रीय संघामधील फुटबॉल खेळाडू आंद्रे अयेवचे सख्खे भाऊ आहेत.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!