आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९४

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे १९९४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३] १-० [२]
२१ जुलै १९९४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-१ [३] २-० [२]
३ ऑगस्ट १९९४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-२ [३] १-४ [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
४ सप्टेंबर १९९४ श्रीलंका १९९४ सिंगर विश्व मालिका भारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मे मायकेल आथरटन केन रदरफोर्ड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४२ धावांनी विजयी
२रा ए.दि. २१-२२ मे मायकेल आथरटन केन रदरफोर्ड लॉर्ड्स, लंडन सामना रद्द
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ जून मायकेल आथरटन केन रदरफोर्ड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ९० धावांनी विजयी
२री कसोटी १६-२० जून मायकेल आथरटन केन रदरफोर्ड लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३० जून - ५ जुलै मायकेल आथरटन केन रदरफोर्ड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर सामना अनिर्णित

जुलै

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२४ जुलै मायकेल आथरटन केप्लर वेसल्स लॉर्ड्स, लंडन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३५६ धावांनी विजयी
२री कसोटी ४-८ ऑगस्ट मायकेल आथरटन केप्लर वेसल्स हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
३री कसोटी १८-२१ ऑगस्ट मायकेल आथरटन केप्लर वेसल्स द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ ऑगस्ट मायकेल आथरटन केप्लर वेसल्स एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २७-२८ ऑगस्ट मायकेल आथरटन केप्लर वेसल्स ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी

ऑगस्ट

पाकिस्तानचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ७ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९ धावांनी विजयी
४था ए.दि. २२ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि. २४ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २७ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१३ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक पी. सारा ओव्हल, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३०१ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२३ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना रद्द
३री कसोटी २६-२८ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सलीम मलिक असगिरिया स्टेडियम, कँडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ५२ धावांनी विजयी

सप्टेंबर

सिंगर विश्व मालिका

साचा:१९९४ सिंगर विश्व मालिका

१९९४ सिंगर विश्व मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ सप्टेंबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो अनिर्णित
२रा ए.दि. ५ सप्टेंबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ७ सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
४था ए.दि. ९ सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ३१ धावांनी विजयी
५वा ए.दि. ११ सप्टेंबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १३ सप्टेंबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर पी. सारा ओव्हल, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १५-१६ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो सामना रद्द
१९९४ सिंगर विश्व मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
८वा ए.दि. १७ सप्टेंबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!