अलेजियंट एर

अलेजियंट एर
आय.ए.टी.ए.
G4
आय.सी.ए.ओ.
AAY
कॉलसाईन
अलेजियंट
स्थापना इ.स. १९९७ (वेस्टजेट नावाने)
हब लास व्हेगस, लॉस एंजेल्स, ओरलॅंडो, ओकलंड, मर्टल बीच, फोर्ट लॉडरडेल, पंटा गोर्डा (फ्लो), सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर, पिट्सबर्ग, फीनिक्स-मेसा, सिनसिनाटी
विमान संख्या ८४
ब्रीदवाक्य ट्रॅव्हल इज अवर डील
पालक कंपनी अलेजियंट ट्रॅव्हल कंपनी
मुख्यालय एन्टरप्राइझ, नेव्हाडा
प्रमुख व्यक्ती मॉरिस जे. गॅलाघर (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ [www.allegiant.com अलेजियंट.कॉम]

अलेजियंट एर ही एक अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अलेजियंट ट्रॅव्हल कंपनीच्या या उपकंपनीचे मुख्यालय लास व्हेगस जवळील एन्टरप्राइझ शहरात असून हिचे तळ लास व्हेगस, लॉस एंजेल्सओरलॅंडोसह ११ शहरांतून आहेत. १,८०० कर्मचारी असलेल्या या कंपनीची आवक १.४ अब्ज अमेरिकन डॉलर असून तीस ८ कोटी ६७ लाख डॉलर निव्वळ नफा झाला (२०१४.)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!