अफगाण क्रिकेट संघाने ११ ते १७ ऑगस्ट २०१० दरम्यान स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि दोन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.