अनिल बैजल हे भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचे सेवानिवृत्त केंद्र सरकारचे नागरी सेवक आहेत आणि दिल्लीचे २१ वे उपराज्यपाल आहेत.
३१ डिसेंबर २०१६ रोजी अनिल बैजल यांनी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या २१ व्या उपराज्यपालचे पद स्वीकारले.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ