अनिल परब हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे परिवहन व संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत.[१][२][३]
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!