अनिल देसाई हे भारतीय राजकारणी आहेत.[१] ते शिवसेनेचे सदस्य असून महाराष्ट्रातीलराज्यसभा सदस्य आहेत. ते पक्षासाठीचे विकासकाम करतात. त्यांनी उठा महाराष्ट्र ही घोषणा केली.[२][३]
पदे
२००२: अखिल भारतीय पक्ष सचिव, शिवसेना
२००५: सरचिटणीस, स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ (फेडरेशन), शिवसेनेची संलग्न संघटना