अनिल किणीकर

अनिल किणीकर हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तके

  • अनिरुद्ध कुलकर्णी : व्यक्ती आणि कार्य (संपादित, सहसंपादक - देवयानी अभ्यंकर, डाॅ. रवींद्र घवी, सविता भावे)
  • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा (व्यक्तिचित्रण)
  • उमराव जान अदा (अनुवादित, सहअनुवादक - मीना किणीकर, मूळ इंग्रजी लेखक - खुशवंत सिंग, मिर्झा मोहम्मद हाडी रुस्वा)
  • कोनार्क (अनुवादित कादंबरी, मूळ लेखक - राॅय किणीकर)
  • गांधी नावाचे महात्मा (अनुवादित व संपादित, मूळ संपादक - राॅय किणीकर). या ग्रंथात जवाहरलाल नेहरू धरून एकूण २४ लोकांचे लेख आहेत.
  • गॉरगोनाईज
  • चिखल, घाम आणि अश्रू (अनुवादित आत्मचरित्र, सहअनुवादक - मीना किणीकर; मूळ इंग्रजी लेखक - बेअर ग्रील्स)
  • ट्रेन टू पाकिस्तान (अनुवादित मराठी पुस्तक, सहअनुवादक - मीना किणीकर; मूळ इंग्रजी लेखक - खुशवंत सिंग)
  • पंचतंत्रातील गोष्टी (५ पुस्तके, बालसाहित्य)
  • पंचतंत्रातील इतर गोष्टी (बालसाहित्य, सहलेखिका - मीना किणीकर)
  • पंचतंत्रातील प्रेरक गोष्टी (बालसाहित्य)
  • पंचतंत्रातील बोधप्रद गोष्टी (बालसाहित्य)
  • पंचतंत्रातील मनोरंजक गोष्टी (बालसाहित्य)
  • पंचतंत्रातील रोचक गोष्टी (बालसाहित्य)
  • पॅपिले आणि इतर कथा (सहलेखिका - मीना किणीकर)
  • रॉय किणीकर माणूस आणि साहित्य (संपादित; मूळ लेखक - राॅय किणीकर)
  • राहुल द्रविड (सहलेखिका - मीना किणीकर)
  • द रोड (मराठी, अनुवादित, सहअनुवादक - मीना किणीकर; मूळ इंग्रजी लेखक - काॅरमॅक मॅकार्थी))
  • सामर्थ्य - आत्मशक्तीचे आणि आत्मविश्वासाचे (अनुवादित, मूळ इंग्रजी, Empower Yourself, लेखक - इंद्रनील घोष)
  • सुहास शिवळकर असे आणि तसे (संपादित, सहसंपादक - मीना किणीकर)
  • सूर्यास्ताची किरणे
  • सेक्स, स्कॉच, अँड स्कॉलरशिप (अनुवादिय मराठी पुस्तक, मूळ इंग्रजी, लेखक - खुशवंत सिंग)
  • हाऊस ऑफ ब्ल्यू मँगोज (सहलेखिका - मीना किणीकर)
  • द हाॅबिट (सहलेखिका - मीना किणीकर)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!