अनिल कपूर (२४ डिसेंबर, १९५६ - ) हा हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर अभिनय करणारा अभिनेता आहे. याशिवाय याने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. आपल्या ४० वर्षांपेक्ष अधिकच्या कारकीर्दीत कपूरने १००पेक्षा जास्त चित्रपटांतून कामे केली आहे.
|
---|
१९६७–१९८० | |
---|
१९८१–२००० | |
---|
२००१–सद्य | |
---|