हिरवा हा तीन मूळ रंगांपैकी एक आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनांनुसार या रंगाची तरंगलांबी अंदाजे ५२० ते ५७० नॅनोमीटर असते.
हिरवा रंग हा पानांचा असतो. व पावसाळ्यात शेत हिरवीगार दिसतात.
— रंगगुणक —
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!