केशरी

केशरी हा एक रंग आहे. हा रंग ९५.७ भाग तांबडा, ७६.९ भाग हिरवा आणि १८.८ भाग निळा यांच्या मिश्रणातून बनला आहे.

भारताचा राष्ट्रध्वज

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या वरील भागात केशरी रंगाचा आडवा पट्टा आहे.[]

संदर्भ व नोंदी

  1. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973. pp. १७८६.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!