स्वानंदी टिकेकर ही एक मराठी अभिनेत्री आहे.[१] त्या अभिनेते उदय टिकेकर व गायिका आरती अंकलीकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी आय.एल.एस. महाविद्यालयातून विधी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील मीनल व दिल दोस्ती दोबारा या मालिकेतील मुक्ता या नावाने ही विशेष ओळखली जाते.[२]
संदर्भ