उदय टिकेकर

उदय टिकेकर
जन्म ०४ नोव्हेंबर १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके मदनाची मंजिरी
आई सुमती टिकेकर
पत्नी आरती अंकलीकर
अपत्ये स्वानंदी टिकेकर

उदय टिकेकर ( ४ डिसेंबर, १९६०) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. त्यांच्या आई सुमती टिकेकर या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या.

मालिका

  1. जुळून येती रेशीमगाठी
  2. दिल दोस्ती दोबारा

नाटकातली भूमिका आणि कंसात नाटकाचे नाव

  • काकाजी (मदनाची मंजिरी)
  • खलनायक अविनाश (सौभाग्य)
  • डिकी (असं मानुस जगन हं)
  • डॉक्टर (चित्कार)
  • डॉक्टर कुलकर्णी (मिठीतून मुठीत)
  • नाना फडणवीस (मीच एक शहाणा)
  • नायक (उडून जा पाखरा)
  • माधव (माझ्या बायकोचा डॉक्टर)
  • वासू (आत्ता होतं गेलं कुठं)
  • विक्रम (मी वाट पाहतोय)
  • विठो (विठो रखुमाय)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!