सोमपाल कामी (२ फेब्रुवारी, १९९६:तुरांग, गुल्मी जिल्हा, नेपाळ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.
हा नेपाळ प्रीमियर लीगमध्ये जगदंबा जायंट्स या संघाकडून खेळतो.
हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १६ मार्च, २०१४ रोजी हाँग काँगविरुद्ध खेळला.
बाह्य दुवे