वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००३-०४

वेस्ट इंडीज राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००३ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीजचे नेतृत्व ब्रायन लारा आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व हिथ स्ट्रीकने केले. याव्यतिरिक्त, संघांनी मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी वेस्ट इंडीजने ३-२ ने जिंकली.[]

कसोटी मालिकेचा सारांश

पहिली कसोटी

४–८ नोव्हेंबर २००३
धावफलक
वि
५०७/९घोषित (१५२.३ षटके)
हीथ स्ट्रीक १२७* (२६४)
फिडेल एडवर्ड्स ५/१३३ (३४.३ षटके)
३३५ (११४.२ षटके)
वेव्हेल हिंड्स ७९ (९५)
रे प्राइस ६/७३ (३७.२ षटके)
२००/७घोषित (५२ षटके)
स्टुअर्ट मत्सिकनेरी ४६* (६४)
वास्बर्ट ड्रेक्स ४/६७ (२० षटके)
२०७/९ (८३ षटके)
रिडले जेकब्स ६०* (१३९)
रे प्राइस ४/८८ (३८ षटके)
सामना अनिर्णित
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • स्टुअर्ट मत्सिकनेरी आणि वुसी सिबांडा (दोन्ही झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

१२–१६ नोव्हेंबर २००३
धावफलक
वि
४८१ (१०७ षटके)
ब्रायन लारा १९१ (२०३)
रे प्राइस ५/१९९ (४३ षटके)
३७७ (१३३.१ षटके)
मार्क व्हर्म्युलेन ११८ (३०४)
कोरी कोलीमोर ४/७० (२४ षटके)
१२८ (५२.४ षटके)
वेव्हेल हिंड्स २८ (७५)
रे प्राइस ४/३६ (२१ षटके)
१०४ (४९ षटके)
हीथ स्ट्रीक ३३* (६४)
उमरी बँक्स ३/३५ (१५ षटके)
वेस्ट इंडीज १२८ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका सारांश

पहिला सामना

२२ नोव्हेंबर २००३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३४७/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७३/३ (३४.५ षटके)
क्रेग विशार्ट ७२* (८१)
ख्रिस गेल २/२१ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५१ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत)
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: केव्हान बार्बर (झिम्बाब्वे) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • खेळ थांबला तेव्हा झिम्बाब्वेला विजयासाठी २२५ धावा करायच्या होत्या.
  • रवी रामपॉल (वेस्ट इंडीज) आणि वुसी सिबांडा (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

२३ नोव्हेंबर २००३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२५ (४२.३ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२८/४ (२९.४ षटके)
मार्लन सॅम्युअल्स ३६* (५३)
रे प्राइस २/१६ (१० षटके)
मार्क व्हर्म्युलेन ६६* (७९)
कोरी कोलीमोर २/२७ (७ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मार्क व्हर्म्युलेन (झिम्बाब्वे)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२६ नोव्हेंबर २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२९/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०८ (४७.२ षटके)
मार्क व्हर्म्युलेन ६६ (७०)
वेव्हेल हिंड्स २/४३ (१० षटके)
ख्रिस गेल ६१ (११२)
अँडी ब्लिग्नॉट ४/४३ (१० षटके)
झिम्बाब्वे २१ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

२९ नोव्हेंबर २००३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५६/३ (४५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५०/७ (३२ षटके)
वेव्हेल हिंड्स १२७* (१४१)
हीथ स्ट्रीक १/४६ (८ षटके)
तातेंडा तैबू ६६ (८५)
फिडेल एडवर्ड्स ६/२२ (७ षटके)
वेस्ट इंडीज ७२ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: फिडेल एडवर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • वेस्ट इंडीजचा डाव ४५ षटकांवर कमी करण्यात आला.
  • झिम्बाब्वेसमोर ३२ षटकांत २२३ धावांचे लक्ष्य होते.
  • फिडेल एडवर्ड्स (वेस्ट इंडीज) यांनी वनडे पदार्पण केले.

पाचवा सामना

३० नोव्हेंबर २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९६ (४७.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९७/२ (२५.४ षटके)
मार्क व्हर्म्युलेन ३६ (५४)
रिकार्डो पॉवेल २/३२ (७ षटके)
ख्रिस गेल ११२* (७५)
शॉन एर्विन १/३५ (४.४ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अलेस्टर मारेग्वेडे (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "West Indies in Zimbabwe 2003". CricketArchive. 11 June 2014 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!