विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
विठोजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता असलेले असे उत्तम प्रशासक होते.
कारकीर्द
विठोजी राजे हे मालोजी राजे भोसले यांचे सख्खे धाकटे भाऊ होते. मालोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजीमहाजांचे आजोबा.
भोसले यांची वंशावळ
१. सजनसिंघ
२. दिलीपसिंघ
३. सिंघजी
४. 'भोसाजी'
५. देवराज
६. इंद्रसेन
७. शुभकृष्ण
८. रुपसिंघ
९. भूमींद्र
१०. धापजी
११. बरहटजी
१२. खेलोजी
१३. कर्णसिंघ
१४. संभाजी
१५. बाबाजी
१६. मालोजी
१७. शहाजी
१८. छत्रपती शिवाजी महाराज
१९. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज
२०. छत्रपती शाहू महाराज
संदर्भ