बाबाजीराजे भोसले

विकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसले (mr) शहाजीराजांचे आजोबा (mr)
विकिपीडिया धूळपाटी/बाबाजीराजे भोसले 
शहाजीराजांचे आजोबा
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा ऐतिहासिक दस्ताऐवजांवर आधारित प्रमाण इतिहास बाबाजीराजे भोसले यांच्यापर्यंत सहज शोधता येतो.

बाबाजीराजे भोसले पूर्वकालीन घराण्याचा इतिहास

भोसले हे इक्ष्वाकु कुलीन सूर्यवंशी क्षत्रिय मराठा असून महाराष्ट्रातील पैठण सिसोदिया राजवंश शाखेशी संबंधित आहेत. भोसले ही शिसोदे कुळाची एक शाखा आहे. दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले राहत असत. देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. ते स्वतःच्या नावापुढे राजे हे उपपद वापरत असत.[]

संदर्भ

  1. ^ शिवराज्य, लेखक इतिहास संशोधक मा.म.देशमुख पृ.२२

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!