लाबुआन

लाबुआन
Labuan
मलेशियाचे राज्य
ध्वज

लाबुआनचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
लाबुआनचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
क्षेत्रफळ ८५ चौ. किमी (३३ चौ. मैल)
लोकसंख्या ९०,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-15
संकेतस्थळ http://www.pl.gov.my/

लाबुआन (भासा मलेशिया: Labuan) हे मलेशियातील संघाशासित शहर व बेट आहे. १९९० च्या दशकापासून लाबुआन मलेशियातील ऑफशोर आर्थिक व औद्योगिक सेवा उद्योगातील महत्त्वाचे केंद्र आहे.


5°19′N 115°12′E / 5.317°N 115.200°E / 5.317; 115.200

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!