रॉन हेडली

रॉनाल्ड जॉर्ज आल्फोन्सो रॉन हेडली (२९ जून, १९३९:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७३ मध्ये २ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने सलामीला फलंदाजी आणि लेग-ब्रेक गूगली गोलंदाजी करीत असे.

याचे वडील जॉर्ज हेडली आणि मुलगा डीन हेडली सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्री क्रिकेट खेळले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!