हा लेख राजगढ जिल्ह्याविषयी आहे. राजगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.
राजगढ जिल्हा हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला 'राजगढ (ब्यावरा)' या नावानेही ओळखले जाते. राजगढमधून 'नेवज' नदी वाहते. हिला प्राचीन काळी 'निर्विंध्या' म्हणत. या नदीच्या किनारी अत्रि ऋषींचा आश्रम होता.
चतुःसीमा
तालुके