मार्क लोपेझ तोरेस (३१ जुलै, इ.स. १९८२:बार्सेलोना, स्पेन - ) हा स्पेनचा टेनिस खेळाडू आहे. याने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये रफायेल नदालसह पुरुष दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक मिळविले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!