बिजनोर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर बिजनोर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१५,३८१ होती.
बिजनोर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रापासून जवळ आहे. यहां के हम सिकंदर ही दूरचित्रवाणी मालिकेचा कथानक या शहरात आहे.