बाबासाहेब मोहनराव पाटील


बाबासाहेब मोहनराव जाधव-पाटील (जन्मदिनांक - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये रिपब्लिकन डावी लोकशाही समिती म्हणजेच रिडालोसच्या राष्ट्रीय समाज पक्ष या घटकपक्षाचे सदस्य म्हणून निवडून आले होते. ते माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचे पुतणे असुन त्यांचा वारसा चालवतात. आता ते राष्ट्रवादी चे आमदार आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!