बांगलादेशने जुलै-ऑगस्ट २००२ मध्ये श्रीलंकेचा पहिला कसोटी दौरा केला, २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले. श्रीलंकेने पाचही सामने जिंकून कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश पूर्ण केला. क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये श्रीलंकेचे कर्णधार सनथ जयसूर्या आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी
|
वि
|
|
|
|
|
२६३/२घोषीत (६६ षटके) मायकेल वँडोर्ट १४० (१८५) तल्हा जुबेर १/५२ (१४ षटके)
|
|
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- श्रीलंकेने २ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
|
वि
|
|
|
|
मारवान अटापट्टू ८३ (१०१) खालेद महमूद २/४१ (१० षटके)
|
श्रीलंका ५ गडी राखून विजयी (३२ चेंडू बाकी) सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका) सामनावीर: मारवान अटापट्टू
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
श्रीलंका ८ गडी राखून विजयी (२०६ चेंडू बाकी) सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका) सामनावीर: दिलहारा फर्नांडो
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बांगलादेशची ७६ ही त्यांची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या होती.
तिसरा सामना
|
वि
|
|
रसेल अर्नोल्ड ६२ (६४) खालेद महमूद ३/५१ (१० षटके)
|
|
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- श्रीलंकेने ३ सामन्यांची वनडे मालिका ३-० ने जिंकली.
संदर्भ