बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००३-०४
झिम्बाब्वे
बांगलादेश
तारीख
१९ फेब्रुवारी २००४ – १४ मार्च २००४
संघनायक
हीथ स्ट्रीक
हबीबुल बशर
कसोटी मालिका
निकाल
झिम्बाब्वे संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा
स्टुअर्ट कार्लिस्ले (१९४)
मंजुरल इस्लाम राणा (१०५)
सर्वाधिक बळी
रे प्राइस (८)
तपश बैश्या (७)
एकदिवसीय मालिका
निकाल
झिम्बाब्वे संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा
बार्नी रॉजर्स (१३१)
राजीन सालेह (९०)
सर्वाधिक बळी
हीथ स्ट्रीक (७)
तारेक अझीझ (७)
मालिकावीर
हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे)
बांगलादेशी क्रिकेट संघाने १९ फेब्रुवारी ते १४ मार्च २००४ दरम्यान दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि पाच सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वेने कसोटी मालिका १-०[ १] आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.[ २]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
वि
४४१ (१६०.२ षटके)
शॉन एर्विन ८६ (१९७) मोहम्मद रफीक ४/१२१ (५७ षटके)
२४२/८ घोषित (६४.२ षटके)शॉन एर्विन ७४ (७८) मंजुरल इस्लाम राणा २/४० (७.२ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी
२६ फेब्रुवारी – १ मार्च २००४
धावफलक
वि
१६८ (७५.५ षटके)
मंजुरल इस्लाम राणा ३९ (८७) रे प्राइस ३/२० (८.५ षटके)
२१०/२ (६०.२ षटके)
स्टुअर्ट कार्लिस्ले १०३* (१७३) तपश बैश्या २/४३ (१५ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळ झाला नाही.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
दुसरा सामना
तिसरा सामना
वि
स्टुअर्ट कार्लिस्ले ७१ (९६) तारेक अझीझ ३/३८ (६ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ