बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातीलमुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.
संस्थानिक
बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.