बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे.[१] त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळून येतो. त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडूक आळ्या, काही प्रकारचे शेवाळी असे आहे.याला इंग्रजीत इग्रेट (Egret) असे म्हणतात.
नर बगळा - बगळा
मादी बगळा - बगळी
भारतात अनेक प्रकारचे बगळे आढळून येतात खालील प्रमाणे