पोहणे

पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस पोहणे असे म्हणतात. हा एक लोकप्रिय व्यायाम आणि क्रीडाप्रकार आहे. पोहण्याआधी पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी अर्ध्यातासापर्यंत पोहणे चांगले

इतिहास

पोहण्याची कला आदिमानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच अवगत असावी असे मानले जाते. भारतीय साहित्यात पोहण्याचे उल्लेख आढळतात. जसे की कृष्णकालिया मर्दन या कथेत कृष्णाचे यमुना नदीत पोहायला जाणे.

स्पर्धा

हा ऑलिंपिक खेळ आहे. या शिवायही अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र येथे महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशन तर्फेही स्पर्धा होतात. अनेक जिल्हा जलतरण संघटना अशा स्पर्धा आयोजित करतात.

हे सुद्धा पहा

Players : 1 Manish gaiykwad 2 Abhay Karanjkar

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!