पांडामारन हे मलेशियाच्या सेलंगोर राज्यातील क्लांग जिल्ह्यात असलेले एक शहर आणि मतदारसंघ आहे. हे क्लांग बंदराजवळ असून बंदर बुकित टिंगगी सुद्धा येथून जवळ आहे.
पांडामारन हे चिनी लोकांची वस्ती असलेले शहर असून क्लांग जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे.
संदर्भ