न्यू झीलंड क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान २ कसोटी सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी श्रीलंकाचा दौरा करणार आहे. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना : श्रीलंका अध्यक्षीय एकादश वि न्यू झीलंड
सामना अनिर्णित एफटीझेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कटुनायके पंच: दीपल गुणारत्ने (श्री) आणि रोहिता कोट्टाहच्ची (श्री)
|
- नाणेफेक: श्रीलंका अध्यक्षीय एकादश, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे २ऱ्या व ३ऱ्यादिवशी खेळ होऊ शकला नाही.
२० षटकांचा सामना : श्रीलंका अध्यक्षीय एकादश वि न्यू झीलंड
न्यू झीलंड ३३ धावांनी विजयी एफटीझेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कटुनायके पंच: निलान डे सिल्वा (श्री) आणि गामिनी दिस्सानायके (श्री)
|
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- पहिल्या दिवशी पावसामुळे एकूण २२ षटकांचा खेळ वाया गेला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - ६०, न्यू झीलंड - ०.
२री कसोटी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- वनिंदु हसरंगा (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- लसिथ मलिंगाने (श्री) ९९वा बळी घेऊन ट्वेंटी२०तील बळी घेणारा आघाडीचा गोलंदाज ठरला.
२रा सामना
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
३रा सामना
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- लहिरू मधुशंका (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- लसिथ मलिंगाने (श्री) डबल हॅट्रीक घेतली तर त्याचे ट्वेंटी२०तील १०० बळीसुद्धा पूर्ण झाले.