न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८

२७ मे ते १३ जून १९९८ या काळात न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९८ च्या हंगामात श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंगकडे होते तर श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा यांच्याकडे होते. श्रीलंकेने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.[]

कसोटी मालिकेचा सारांश

पहिली कसोटी

२७–३१ मे १९९८
धावफलक
वि
३०५ (१०५.२ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ७८ (१८०)
मुथय्या मुरलीधरन ५/९० (३८.२ षटके)
२८५ (९०.२ षटके)
रोमेश कालुविथरणा ७२ (१३६)
डॅनियल व्हिटोरी ३/५६ (२४ षटके)
४४४/६घोषित (१२३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग १७४* (३३३)
मुथय्या मुरलीधरन ४/१३७ (३६ षटके)
२९७ (१३१.५ षटके)
अरविंद डी सिल्वा ७१ (१५५)
पॉल विझमन ५/८२ (४६.५ षटके)
न्यू झीलंड १६७ धावांनी विजयी
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पॉल विजमन (न्यू झीलंड) आणि मलिंगा बंडारा आणि निरोशन बंदारतिलेके (दोन्ही श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

३–७ जून १९९८
धावफलक
वि
१९३ (१०१.१ षटके)
नॅथन अॅस्टल ५३ (१९२)
कुमार धर्मसेना ६/७२ (२४.१ षटके)
३२३ (१०६.४ षटके)
महेला जयवर्धने १६७ (२७८)
डॅनियल व्हिटोरी ४/८८ (२६ षटके)
११४ (५५ षटके)
आडम परोरे ३२* (८६)
निरोशन बंदरतिल्लेके ५/३६ (२४ षटके)
श्रीलंकेचा एक डाव आणि १६ धावांनी विजय झाला
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्रीलंका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी

१०–१३ जून १९९८
धावफलक
वि
२०६ (८८.४ षटके)
मारवान अटापट्टू ४८ (१३८)
ख्रिस केर्न्स ५/६२ (१७.४ षटके)
१९३ (८६.३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ७८ (२३३)
अरविंद डी सिल्वा ३/३० (१८.५ षटके)
२८२ (८४.५ षटके)
रोमेश कालुविथरणा ८८ (१४६)
डॅनियल व्हिटोरी ६/६४ (३३ षटके)
१३१ (५४.३ षटके)
ख्रिस केर्न्स २६ (४०)
मुथय्या मुरलीधरन ५/३० (१८.३ षटके)
श्रीलंकेचा १६४ धावांनी विजय झाला
सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो
पंच: पीटर मॅन्युएल (श्रीलंका) आणि व्ही. के. रामास्वामी (भारत)
सामनावीर: रोमेश कालुविथरणा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

संदर्भ

  1. ^ "New Zealand in Sri Lanka, May-June 1998: Summary of Results". ESPNcricinfo. 27 February 2021 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!