नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८-९९
श्रीलंका
नेदरलँड
तारीख
२१ – ३० मार्च १९९९
संघनायक
रसांजली सिल्वा
पॉलिन ते बीस्ट
एकदिवसीय मालिका
निकाल
श्रीलंका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा
हिरुका फर्नांडो (१६१)
जिस्का हॉवर्ड (१०२)
सर्वाधिक बळी
रमणी परेरा (१२)
कॅरोलिन सोलोमन्स (४) कॅरोलिन रामबाल्डो (४)
नेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च १९९९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांनी श्रीलंकेशी ५ एकदिवसीय सामने खेळून मालिका ५-० ने गमावली.[ १] [ २]
महिला एकदिवसीय मालिका
पहिला सामना
वि
हिरुका फर्नांडो २३ (–) कॅरोलिन रामबाल्डो २/२४ (५.५ षटके)
श्रीलंका महिला ७ गडी राखून विजयी सेंट थॉमस कॉलेज ग्राउंड, मोरातुवा पंच: नंदसेना पाथिराना (श्रीलंका) आणि रॉन डी बुटर (नेदरलँड)
श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तेउंटजे डी बोअर, मार्टिका फ्लेरिंगा, लिओनी हॉइटिंक (नेदरलँड्स) आणि चंपा सुगाथादासा (श्रीलंका) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
वि
व्हेनेसा बोवेन ४५ (–) मार्टजे कोस्टर १/१६ (४ षटके)
श्रीलंका महिला ७७ धावांनी विजयी सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो पंच: गामिनी दिसानायके (श्रीलंका) आणि रॉन डी बुटर (नेदरलँड)
श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना ४६ षटकांचा करण्यात आला.
तिसरा सामना
वि
लिओनी हॉइटिंक १६ (–) चमणी सेनेविरत्न २/११ (८ षटके)
हिरुका फर्नांडो ४१* (–) कॅरोलिन रामबाल्डो १/१९ (७.१ षटके)
श्रीलंका महिला ९ गडी राखून विजयी डी सोयसा स्टेडियम, मोरातुवा पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि रॉन डी बुटर (नेदरलँड)
श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
आयरीस झारप आणि कार्ली व्हेर्यूल (नेदरलँड) या दोघींनी महिला वनडे पदार्पण केले.
चौथा सामना
वि
चतुरी थळालागे ६८ (–) कॅरोलियन सॅलोमन्स ३/२७ (१० षटके)
पॉलिन ते बीस्ट ५७ (–) रमणी परेरा ४/३२ (१० षटके)
श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
युजेनी व्हॅन लीउवेन (नेदरलँड) हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
पाचवा सामना
वि
मार्टजे कोस्टर ५८* (–) रमणी परेरा ३/३९ (१० षटके)
हिरुका फर्नांडो ६५* (–) आयरीस झाराप १/२० (४ षटके)
नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ