दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९७
|
|
|
इंग्लंड
|
दक्षिण आफ्रिका
|
तारीख
|
१२ ऑगस्ट १९९७ – ३० ऑगस्ट १९९७
|
संघनायक
|
कॅरेन स्मिथीज
|
किम प्राईस
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
|
सर्वाधिक धावा
|
शार्लोट एडवर्ड्स १५१
|
लिंडा ऑलिव्हियर १७६
|
सर्वाधिक बळी
|
स्यू रेडफर्न ९
|
सिंडी एकस्टीन ४
|
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने १९९७ मध्ये पाच महिला एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका
पहिला सामना
|
वि
|
|
सुसान मेटकॅफ ५१* (५८) अल्ता कोटझे १/३८ (१० षटके)
|
|
हेलन डेव्हिस ६४ (९५) स्यू रेडफर्न ४/२१ (१० षटके)
|
इंग्लंडने ७९ धावांनी विजय मिळवला काउंटी क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्टल पंच: लॉरेन एल्गर आणि ज्युडिथ वेस्ट
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
|
वि
|
|
|
|
लिंडा ऑलिव्हियर ६० (७६) स्यू रेडफर्न २/४१ (१० षटके)
|
दक्षिण आफ्रिकेने २ गडी राखून विजय मिळवला काउंटी ग्राउंड, टॉन्टन पंच: अॅलन फॉक्स आणि कॅथी टेलर सामनावीर: शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
|
वि
|
|
लिंडा ऑलिव्हियर ५७ (८३) कॅरेन स्मिथीज ३/१५ (१० षटके)
|
|
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
|
वि
|
|
लिंडा ऑलिव्हियर ३४* (७९) स्यू रेडफर्न २/१७ (६ षटके)
|
|
|
अनिर्णित लीसेस्टर रोड, हिंकले पंच: अॅलन फॉक्स आणि जॉन हेस
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. कॅम्पबेल पार्क, मिल्टन केन्स पंच: अॅन गार्टन आणि अॅलन हीथ
|
संदर्भ