थोडा प्यार थोडा मॅजिक हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सैफ अली खान व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!