थॉमस लिओनार्ड टिच रिचमंड (जून २३, इ.स. १८९०:रॅडक्लिफ-ऑन-ट्रेंट, नॉटिंगहॅमशायर - डिसेंबर २९, इ.स. १९५७:सॅक्सनडेल, नॉटिंगहॅमशायर) हा नॉटिंगहॅमशायरकडून प्रथम श्रेणी तसेच इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|