टल्सा (इंग्लिश: Tulsa) हे अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ओक्लाहोमाच्या आग्नेय भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसलेले टल्सा शहर अमेरिकेच्या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात स्थित आहे.
२०१० साली ३.९२ लाख लोकसंख्या असलेले टल्सा अमेरिकेमधील ४६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे