'झाय रिचर्डसन (२० सप्टेंबर, १९९६:पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
त्याने इंग्लंडविरूद्ध १९ जानेवारी २०१८ रोजी एकदिवसीय ट्वेंटी२० तर १९ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले.