जॉन न्युजेंट व्हॅलेन्टाइन (२० सप्टेंबर, १९५४:माँट्रियाॅल, कॅनडा - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!