पहिला राजा: दुलहा राया अंतिम राजा: सवाई मानसिंह (द्वितीय) (इ.स. १९22-४८)
अधिकृत भाषा
राजस्थानी किंवा हिंदी
जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातीलराजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्त्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते.
७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.
जयपूरचे महाराजा
जयपूरचे महाराजा हे राजपूत असून ते कछवाहा वंशातील होते.