अनाधिकृतपणे कायदे धाब्यावर बसवून बंदी असलेल्या प्राण्यांची शिकार करणे म्हणजे चोरटी शिकार. चोरटी शिकार ही मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी केली जाते. हे शिकारी वन्य प्राण्यांचे उपयुक्त अवयव या संबधित तस्करांना विकतात व पैसा कमवतात. जितका प्राणी दुर्मिळ व शिकार करायला अवघड तितका भाव जास्त मिळतो. चोरट्या शिकरीमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. शिकारीमुळे पर्यावरणातील अन्नासाखाखाळीचा ऱ्हास होत चालाल आहे.
प्राणी व चोरट्या शिकारींचे कारण