गरियाबंद जिल्हा

गरियाबंद जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
गरियाबंद जिल्हा चे स्थान
गरियाबंद जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय गरियाबंद
क्षेत्रफळ
 - एकूण ४,८२३ चौरस किमी (१,८६२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,९७,६५३ (२०११)
-लोकसंख्या घनता १२३.९ प्रति चौरस किमी (३२१ /चौ. मैल)
-साक्षरता दर ६८.३%
-लिंग गुणोत्तर १०२० /


गरियाबंद हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून गरियाबंद हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा रायपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!