हा लेख कांकेर जिल्ह्याविषयी आहे. कांकेर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
कांकेर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांकेर येथे आहे.
हा जिल्हा सन १९९८ पासून अस्तित्वात आला.या जिल्ह्यात महानदी, दूध नदी, हतुल नदी, सिंदूर नदी, तरु नदी ह्या नद्या आहेत.[१]
चतुःसीमा
तालुके
संदर्भ व नोंदी
बाह्य दुवे