२००७ केन्या ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही १ ते ४ सप्टेंबर २००७ या कालावधीत केन्या येथे आयोजित ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. बांगलादेश, केन्या, पाकिस्तान आणि युगांडा हे चार सहभागी संघ होते (युगांडाचे सामने टी२०आ सामने म्हणून वर्ग केले गेले नाहीत कारण संघाला असा दर्जा नव्हता). हे सर्व सामने नैरोबीच्या जिमखाना क्लब मैदानावर खेळवण्यात आले.[१]
बांगलादेश, केन्या आणि पाकिस्तानसाठी, ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० कपासाठी सरावाची होती.[२]
परिणाम
सामने
पाकिस्तान १४८ धावांनी विजयी झाला जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि सुभाष मोदी (केन्या) सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
बांगलादेशने ५ गडी राखून विजय मिळवला जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि सुभाष मोदी (केन्या) सामनावीर: नाझिमुद्दीन (बांगलादेश)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तमीम इक्बाल, आलोक कपाली, महमुदुल्लाह, नाझिमुद्दीन, सय्यद रसेल (बांगलादेश), राजेश भुडिया, जादवजी जेसानी, जिमी कामांडे, तन्मय मिश्रा, कॉलिन्स ओबुया, डेव्हिड ओबुया, थॉमस ओडोयो, पीटर ओंगोंडो, लॅमेक ओन्यांगो, स्टीव्ह टिकोलो आणि हिरेन वरैया (केन्या) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
युगांडा २ गडी राखून जिंकला जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि सुभाष मोदी (केन्या) सामनावीर: चार्ल्स वायस्वा (युगांडा)
|
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाकिस्तान ३० धावांनी जिंकला जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि सुभाष मोदी (केन्या) सामनावीर: इम्रान नझीर (पाकिस्तान)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इफ्तिखार अंजुम, यासिर अराफत, सलमान बट आणि मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
|
वि
|
|
|
|
जोएल ओल्वेनी ४६ (३६) सय्यद रसेल २/१९ (४ षटके) अब्दुर रझ्झाक २/१९ (४ षटके)
|
बांगलादेश २१ धावांनी जिंकला जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: इसाक ओयेको (केन्या) आणि सुभाष मोदी (केन्या) सामनावीर: मश्रफी मोर्तझा (बांगलादेश)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: इसाक ओयेको (केन्या) आणि सुभाष मोदी (केन्या) सामनावीर: युनूस खान (पाकिस्तान)
|
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अॅलेक्स ओबांडा, टोनी सुजी (केन्या), फवाद आलम आणि उमर गुल (पाकिस्तान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ