केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००२ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची तीन सामन्यांची मालिका खेळली. झिम्बाब्वेने मालिका २-० ने जिंकली. केन्याचे नेतृत्व थॉमस ओडोयो आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेलने केले.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
पहिला सामना
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- झिम्बाब्वेसमोर ४६ षटकांत २०४ धावांचे लक्ष्य होते.
दुसरा सामना
|
वि
|
|
ट्रॅव्हिस फ्रेंड ९१ (९१) मार्टिन सुजी १/१७ (१० षटके)
|
|
|
झिम्बाब्वे ४७ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत) क्वेक्वे स्पोर्ट्स क्लब, क्वेक्वे पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि अहमद एसात (झिम्बाब्वे) सामनावीर: ट्रॅव्हिस फ्रेंड (झिम्बाब्वे)
|
- केन्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- केन्याचे लक्ष्य ४४ षटकांत २२९ धावांचे होते.
तिसरा सामना
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ