केई निशिकोरी (जपानी: Милош Раонић; २९ डिसेंबर १९८९) हा एक व्यावसायिक जपानी टेनिसपटू आहे. २००७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला निशिकोरी ए.टी.पी.च्या क्रमवारीमध्ये पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव जपानी टेनिस खेळाडू आहे.
२०१४ यू.एस. ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारून ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो पहिला जपानी व दुसरा आशियाई खेळाडू ठरला आहे.
बाह्य दुवे